Sale!

AIBE MASTER KEY MARATHI EDITION 2026

Original price was: ₹1,499.00.Current price is: ₹1,199.00.

Description

📚 AIBE MASTER KEY 2026 — मराठी आवृत्ती

अखिल भारतीय अधिवक्ता परीक्षा (AIBE) साठी सर्वसमावेशक मार्गदर्शक

🎯 पहिल्याच प्रयत्नात AIBE उत्तीर्ण होण्यासाठी नियोजनबद्ध तयारी!

अभ्यास करताना काय वाचावे, किती वाचावे आणि परीक्षेच्या दृष्टीने नेमके काय महत्त्वाचे आहे? — या प्रश्नांची स्पष्ट दिशा देणारे :
750+ पृष्ठांचे मराठी संदर्भ व सराव पुस्तक.

⭐ पुस्तकाची प्रमुख वैशिष्ट्ये

📖 750+ पाने — परीक्षाभिमुख, संरचित आणि सखोल अभ्याससामग्री

⚖️ 52 महत्त्वाच्या Bare Acts चे सारांशात्मक कव्हरेज — प्रत्येक कायद्याच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण तरतुदींवर भर

🎯 विषयांच्या गुणभारापुरते मर्यादित न राहता Exam-Perspective महत्त्वाचे मुद्दे — AIBE मध्ये विचारले जाण्याची शक्यता लक्षात घेऊन व्यापक तयारी

2500+ MCQs — उत्तरांसह स्पष्टीकरण आणि कायदेशीर आधार

📝 OMR Practice — OMR पद्धतीची समज, सराव व प्रभावी उत्तरपत्रिका-रणनीती

Do’s & Don’ts — परीक्षेपूर्वी आणि परीक्षेदरम्यान लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या बाबी

🧠 Revision Strategy + Time Management — मर्यादित वेळेत प्रभावी पुनरावलोकनासाठी नियोजन

📚 2012 ते जून 2026 पर्यंतच्या AIBE प्रश्नपत्रिकांचा समावेश — उत्तरांसह परीक्षाभिमुख अभ्यास

⚖️ Landmark Judgments, Legal Principles & Current Developments

🚀 First Attempt Success Plan — पहिल्याच प्रयत्नात यश मिळविण्यासाठी अभ्यासाचे नियोजन, सराव आणि पुनरावलोकन यांचा समन्वित आराखडा

🔥 PRE-LAUNCH OF THE BOOK

📅 Copy Circulation Starts:  30th September 2026.(OR Before)

💰 MRP: ₹1,499/-

🎁 PRE-LAUNCH OFFER: ₹1199/-

₹300 ची थेट बचत!

ही केवळ प्रश्नसंचिका नाही — AIBE साठी कायद्याचे वाचन, MCQ सराव, OMR तयारी आणि परीक्षेचे नियोजन एकत्रित करणारा मराठी अभ्यास-संच आहे.

📢 AIBE 2026 ची तयारी करणाऱ्या प्रत्येक मराठी भाषिक उमेदवारासाठी उपयुक्त!

AIBE MASTER KEY 2026 — मराठी आवृत्ती
“योग्य कायदा + योग्य दिशा + योग्य सराव = यशाची अधिक मजबूत शक्यता.”

प्री-लाँच ऑफर: पहिल्या १०० विद्यार्थ्यांसाठीच वैध, 09th October 2026 पर्यंत, आणि उपलब्ध साठ्याच्या अधीन.

एकदा विकलेला माल कोणत्याही परिस्थितीत परत घेतला जाणार नाही.
मोफत वितरण कालावधी: संपूर्ण भारतात सात ते दहा (7-10 Working Days)

खरेदीनंतर (वितरणानंतर) सेवा सहाय्य: फक्त व्हॉट्सअप संदेश / ईमेलद्वारे
संपर्क: +91-9833742249/ support@hhjworld.com
(संदेश प्रतिसाद कालावधी: चार कामकाजाचे दिवस)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “AIBE MASTER KEY MARATHI EDITION 2026”

Your email address will not be published. Required fields are marked *

Are you human? Please solve:Captcha